Jo To Sange Jyala Tyala / जो तो सांगे ज्याला त्याला Lyrics in Marathi

जो तो सांगे ज्याला त्याला वेड लागले राधेला पितांबराची साडी ल्याली मोरपिसांची करी काचोळी वेळी अवेळी काजळकाळी उटी लाविते मुखचंद्राला विळखा सुंदर कचश्रेणीचा मुकुट चढविते फुलवेणीचा हार अर्पिता मुक्तामणिचा मोडीत डोळे प्रतिबिंबाला डुंबत अविरत यमुना डोही राधेची ती कृष्णा होई मिठी मारते ओलेतीही शेषशायी भगवंताला Jo To Sange Jyala Tyala Lyrics Jo to saange jyaala … Read more