Jodali Reshmi Bandhane / जोडली रेशमी बंधने Lyrics in Marathi

कधी कुठे कशी निनावी अनोळखी मने जुळावी युगायुगांची ही बंधने नवे नवे अधीर नाते हवे हवेसे होत जाते फुलांपरी हळवे कोवळे मन असे गुंतता, बहरली स्पंदने बरसल्या अक्षता, बांधली कंकणे जोडली रेशमी बंधने भावनांचे गोड नाते स्वप्नांतले झाले खरे सप्तकाची पाऊले मनी उमटली जणू जन्मांतरी सूर नवे छेडता, विरली ही अंतरे जोडली रेशमी बंधने मोहणारे … Read more