Julun Yeti Reshimgaathi (Title Song) / जुळून येती रेशीमगाठी Lyrics in Marathi

मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नाव नात्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुजसाठी मिळावे तुझे तुला आस ही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी जुळून येती रेशीमगाठी आपुल्या रेशीमगाठी उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे … Read more