Jya Anubhutichya Sparshane / ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला Lyrics in Marathi

ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला त्या प्रेमाची शपथ तुला दोन दिशांचे दोन प्रवासी एका ठायी का आलो हात गुंफुनी दोन घडी का घोट चांदण्यांचे प्यालो काय, तोडण्यासाठी सखये धागा धागा जोडियला सहवासातील खोटे रुसणे अबोल्यातले ते झुरणे मौनामधुनी मोहरणारे अहेतुकाचे ते हसणे त्या हसण्याची, त्या रुसण्याची, त्या झुरण्याची शपथ तुला त्या प्रेमाची शपथ तुला … Read more