Ka Re Durava, Ka Re Abola / का रे दुरावा, का रे अबोला Lyrics in Marathi

का रे दुरावा, का रे अबोला अपराध माझा असा काय झाला? नीज येत नाही मला एकटीला कुणी ना विचारी, धरी हनुवटीला मान वळविसी तू वेगळया दिशेला तुझ्या वाचूनी ही, रात जात नाही जवळी जरा ये, हळू बोल काही हात चांदण्यांचा घेई उशाला रात जागवावी असे आज वाटे तृप्त झोप यावी पहाटे पहाटे नको जागणे हे, … Read more