Kadhi Tu Disashil Dolyapudhe / कधी तू दिसशील डोळ्यापुढे Lyrics in Marathi

कधी तू दिसशील डोळ्यापुढे तुझ्यावाचून सुचे न काही वेड जिवाला जडे स्वप्नी येसी जवळ बैसशी स्पर्श भासतो तुझा तनुसी एकांतीही मधुर स्वर तुझा अवचित कानी पडे उपभोगविण अविट माधुरी उठवी ओलसर रेखा अधरी तव श्वासाच्या गंधास्तव पण श्वासच माझा अडे आसुसली तनु अलिंगनासी मधुमिलन हा ध्यास मनासी चिरवांछित हा योग सुमंगल का नाच अजुनी घडे … Read more