Kal Pahile Mee Swapn / काल पाहिले मी स्वप्न गडे Lyrics in Marathi

काल पाहिले मी स्वप्न गडे नयनी मोहरली गं आशा बाळ चिमुकले खुदकन हसले मी ही हसले, हसली आशा भाग्यवतीचे भाग्य उजळले कुणी तरी गं मला छेडीले आणि लाजले, हळूच वदले रंग सावळा तो कृष्ण गडे इवली जिवणी, इवले डोळे भुरुभुरु उडती केस ही कुरळे रुणूझुणू, रुणूझुणू वाजती वाळे स्वप्नी ऐकते तो नाद गडे Kal Pahile … Read more