Kala Jya Laglya Jeeva / कळा ज्या लागल्या जीवा Lyrics in Marathi

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या कुणाला काय हो त्यांचे, कुणाला काय सांगाव्या उरी या हात ठेवोनी, उरींचा शूल का जाई समुद्र चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा भुतांची झुंज ही मागे, … Read more