Kalpavriksha Kanyesathi / कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला Lyrics in Marathi

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले सप्त स्वर्ग चालत येता, थोरपण तुमचे कळले गंगेकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले तुम्हाविण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरुनीच ते बघतात कमी नाही आता काही, कृपादृष्टीची बरसात पाच बोटे अमृताची, पंचप्राण … Read more