Kalya Matit Matit / काळ्या मातीत मातीत Lyrics in Marathi

काळ्या मातीत मातीत, तिफन चालते तिफन चालते, तिफन चालते इज थयथय नाचते, ढग ढोल वाजवितो ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो सदाशिव हाकारतो, नंदीबैलाच्या जोडीला संग पारवती चाले, ओटी बांधून पोटाला सरीवर सरी येती, माती न्हातीधुती होते कस्तुरीच्या सुवासानं, भूल जिवाला पडते भूल जिवाला पडते, वाट राघूची पाहते राघू तिफन हानतो, मैना वाटुली पाहते काळ्या मातीत … Read more