Kamodini Kay Jane / कमोदिनी काय जाणे तो परिमळ Lyrics in Marathi

कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगितसे तैसे तुज ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम-सुख जाणो माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची न ये जोडी त्यासी कामा तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोग तिये Kamodini Kay Jane Lyrics Kamodini kaay jaane to parimal Bhramar sakal bhogitase Taise tuj thhaawe … Read more