Kande Pohe Ayushya He Chulivarlya / आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे Lyrics in Marathi

भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन्‌ कांती आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी पाने मिटुनी लाजाळूपरी पुन्हा उघडण्यासाठी आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना कुणीतरी यावे हळूच मागून … Read more