Kar Aata Gai Gai / कर आता गाई गाई Lyrics in Marathi

Kar Aata Gai Gai Lyrics कर आता गाई गाई तुला गाते मी अंगाई आज माझ्या बाहुलीची झोप कुणी नेली बाई बोळक्यांच्या उतरंडी लुटुपुटीची चूल आवरले आहे बाई आता कुठे घरकुल काम सारे उरकता थकला ग माझा जीव नको छळू तूही राणी येऊ दे ना जरा कीव नीज नीज लडिवाळ नको रडू देते झोका उभा बागुल … Read more