Kartvyane Ghadto Manus / कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था Lyrics in Marathi

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था शस्त्रत्याग तव शत्रूपुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला घे शत्राते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा मोही फसता मुकशिल वीरा मुक्तीच्या मार्गा इहपरलोकी अशांतिने तव विक्रम झुकविल माथा कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर … Read more