Kas Kaay Patil Bar Haay Ka / कसं काय पाटील बरं हाय का ? Lyrics in Marathi

कसं काय पाटील बरं हाय का ? काल काय ऐकलं ते खरं आहे का ? अहो राव तुम्ही ते नाही तुम्ही अहो चष्मेवाले तुम्ही न्हाई न्हाई न्हाई न्हाई फेटेवाले तुम्ही सांगा काल काय ऐकलं ते खरं आहे का काल म्हनं तुम्ही जत्रेला गेला तमाशात काळीज इसरून आला इसरल्या ठाई गावलं का न्हाई आज तरी संगती … Read more