Kase Sartil Saye Mazya Vina Dis Tuze / कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे Lyrics in Marathi

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना ? गुलाबाचे फुलं दोन, रोज राती डोळ्यांवर मुसुमुसु पाणी सांग भरतील ना ? पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी सोसताना सुखावून हसशील ना … Read more