Kashasathi Yeu Deva Tuzya Mandirat / कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात Lyrics in Marathi

कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनाला भक्ती भाव जाणून घे तू वसे जो उरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी … Read more