Kashi Gaulan Radha / कशी गौळण राधा बावरली, बावरली Lyrics in Marathi

कशी गौळण राधा बावरली, बावरली जलभरणा यमुना गेली, शीळ खुणेची अवचित आली रोमांचित काया थरथरली, कशी गौळण राधा बावरली कृष्ण सावळा, गोरी राधा, कृष्ण सख्याची जडली बाधा कृष्णच नेत्री, कृष्णच गात्री, कृष्णात राधिका विरघळली लाजेचीही वसने फिटली, लोकांमधुनी राधा उठली राधा मोहन होता मिलन, हरिकांती तनूवर पांघरली #JayshreeGadkar #ArunSarnaik #AnantMane Kashi Gaulan Radha Lyrics Kashi … Read more