Kashi Nashibane Thatta Aaj Mandali / कशी नशिबानं थट्टा आज मांडली Lyrics in Marathi

दहा दिशांनी, दहा मुखांनी, आज फोडिला टाहो आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबानं थट्टा आज मांडली गंगेवानी निर्मळ होतं असं एक गाव सुखी समाधानी होतं रंक आणि राव त्याची गुणगौरवानं कीर्ती वाढली कशी नशिबानं थट्टा आज मांडली अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत पुण्यवान म्हणती त्याला, कुणी … Read more