Kasli Jeevala Bhool Pade / कसली जीवाला भूल पडे Lyrics in Marathi

कसली जीवाला भूल पडे हरीच्या मुरलीवर जीव जडे श्यामल श्यामल मेघा बघुनी श्याममयी मी जाते बनुनी स्वप्न म्हणू की हे जागेपण माझ्यासंगे नाचे मोहन श्याम श्याम श्याम घनःश्याम श्याम श्याम श्याम श्याम श्याम मुखी हेच नित्य नाम संसार मनातुनी गळुन पडे मज वेडीला निंदा वंदा मी तर वरिले बाळ मुकुंदा लाज ना मजसी मजसी ना … Read more