Keli Mee Chafyachi Re / केली मी चाफ्याची रे शय्या Lyrics in Marathi

घे प्याला हा भरला मिसळुन लाजेची लाली सरली लज्जा नीती-भीती त्यातच विरघळली केली मी चाफ्याची रे शय्या ना झोप जांभई आली रात दंवाने ओली दरवळे धुंद मोतिया केली मी चाफ्याची रे शय्या पुन्हा-पुन्हा झुकुनि सुरई प्याल्याचे चुंबन घेई लागली रात झिंगाया केली मी चाफ्याची रे शय्या आपुले गुपित हुडकीत पोहचला चांद खिडकीत ओढीते सर-पडदा सैय्या … Read more