Kevhatari Pahate Ultoon Raat Geli Lyrics in Marathi

Kevhatari Pahate Ultoon Raat Geli Lyrics in Marathi केव्हातरी पहाटे उलटून रात गेली लिरिक्स केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे उसवून श्वास माझा फसवून रात गेली कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात गेली उरले उरात … Read more