Khedyamadhale Ghar Kaularu / खेड्यामधले घर कौलारू Lyrics in Marathi

आज अचानक एकाएकी मानस लागे तेथे विहरू खेड्यामधले घर कौलारू पूर्व दिशेला नदी वाहते त्यात बालपण वाहत येते उंबरठ्याशी येऊन मिळते यौवन लागे उगा बावरू माहेराची प्रेमळ माती त्या मातीतुन पिकते प्रीती कणसावरची माणिकमोती तिथे भिरभिरे स्मृती पाखरू आयुष्याच्या पाऊलवाटा किती तुडविल्या येता-जाता परि आईची आठवण येता मनी वादळे होति सुरू Khedyamadhale Ghar Kaularu Lyrics … Read more