Khodi Mazi Kadhal Tar / खोडी माझी काढाल तर Lyrics in Marathi

खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट अंगावरती याल तर असा देईन ठोसा कोपर्‍यात जाऊन तुम्ही रडत बसा बजरंग माझा भाऊ, भीम माझा काका सांगून ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो अंगामध्ये ताकद आहे मग कोण भितो #BalGeet Khodi Mazi Kadhal … Read more