Khopya Madhi Khopa Sugarnichaa Changla / अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला Lyrics in Marathi

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिल्लं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला सुगरीण सुगरीण अशी माझी रे चतुर तिले जल्माचा सांगती मिये गण्या गंप्या नर खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा तिची उलूशीच चोच तेच दात, तेच ओठ … Read more