किलबिल किलबिल पक्षी | Kilbil Kilbil Pakshi Lyrics in Marathi Balgeet – Sushma Shrestha Lyrics

Kilabil kilabil pakshi bolati Lyrics in Marathi किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती, स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई ! त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे सारे हसती गाती नाचती, कोणी रडके नाही … Read more