Kiti Sangayachay Mala / किती सांगायचंय मला Lyrics in Marathi

किती सांगायचंय मला किती सांगायचंय किती सांगायचंय मला किती सांगायचंय कोरडया जगात माझ्या भोवती चार भिंती बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती बेचैन स्वप्नांची अन् पाखरे हरून जाती मनाच्या पाऱ्याला मग आवरू किती किती सांगायचंय मला किती सांगायचंय मना, हवे असे, अलावारसे कोणा कसे सांगायचे हे गाणे मना, माझ्या जगी जा रंगुनी पाहून घे हे … Read more