किती सांगू मी सांगू कुणाला | Kiti Sangu Mi Sangu lyrics in Marathi Bhavgeet – Asha Bhosle Lyrics

Kiti Sangu Mi Sangu Kunala Lyrics in Marathi किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला, रंग उधळू चला आला आला गं कान्हा आला अष्टमीच्या राती गं, यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात, नाचू-गाऊ तालात पैजण थरथरले कान्हा दिसतॊ उठून, गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद … Read more