Kon Duja Aadhar / कोण दुजा आधार Lyrics in Marathi

कोण दुजा आधार तुजविण कोण दुजा आधार अवतीभवती पहा दाटला अवसेचा अंधार काजळलें नभ, काजळलें मन, व्याकुळलें मी फार वादळ वारा झोंबत अंगा झिंगुनी हा अनिवार पदराखाली इवली दिवली थरथरते हळुवार कशी सावरू, कुठे निवारा, घालू कुणावर भार पतित पावना एक तुझे मज उघडे आता दार Kon Duja Aadhar Lyrics Kon duja adhaar Tujawin kon … Read more