Konas Thauk Kasa / कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा Lyrics in Marathi

कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान सा नी ध प म ग रे सा रे ग मा प दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा ! ससा म्हणाला, चहा हवा कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी विदुषक म्हणाला, छान छान ! ससा म्हणाला, काढ … Read more