Kshanbhar Ughad Nayan Deva / क्षणभर उघड नयन देवा Lyrics in Marathi

क्षणभर उघड नयन देवा करावया तव मंगल पूजा देह दीप मी जाळीन माझा भावभक्तीचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा धूप जाळीते मी श्वासांचा सुगंध पसरील मंगलतेचा कोमल पद हृदयावर ठेवित प्रभू माझा यावा अभंग नाही नाही ओवी मूक जीवाने कशी रे गावी नयनांमधले अश्रू करिती अखेरचा धावा Kshanbhar Ughad Nayan Deva Lyrics Kshanabhar ughad nayan dewa … Read more