Kuhu Kuhu Man / कुहु कुहु मन बोले खरेखुरे क्षण हे Lyrics in Marathi

कुहु कुहु मन बोले खरेखुरे क्षण हे निळे निळे घन ओले कुठे कसे वळले उधाण लाटा कुठे निघाल्या सोडुनी किनारे नशीब माझे फिरून वेडे तुझ्यापाशी आले नवीन हा रस्ता मला हवी तुझी साथ जगू दे आजचे कशाला उद्याची बात ? जिथे जिथे नेशील तू, तिथे तिथे येईन मी ऊन कालचे पुसुनी पाऊसगाणे गाईन मी जुळल्या … Read more