Kunachya Khandyavar Kunache / कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे Lyrics in Marathi

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कोणासाठी रक्त ओकून जगतात येथे कुणी मनात कुजून तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे दीप सारे जाती येथे विरून विझून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी … Read more