Kunj Vanachi Sundar Rani Lyrics in Marathi कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी Lyrics in Marathi

Kunj Vanachi Sundar Rani Lyrics in Marathi कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळे मीलनाची उर्मी लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते प्रियतम भेटाया तुज आले मी …. कळलं का ? मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया, माझा राया गं मर्दानी छातीचा … Read more