Kuthe Paath Phirwun / कुठे पाठ फिरवून गेला निवारा Lyrics in Marathi

कुठे पाठ फिरवून गेला निवारा हरवून गेल्या कुठे जाणिवा किती कान देऊन अंधार ऐकू शोधू कुठे बोलणारा दिवा कसा काय पाहू आता आरसा मी शोधू कुठे मोगऱ्याचा सडा किती त्या क्षणाचे कसे पांग फेडू कसे सोडवू गुंतलेल्या जीवा कशी फाटक्या ओंजळी या टिपू मी शोधू कसा ओळखीचा लळा कितीदा धरू स्पर्श शून्यात काही उदासीन झाला … Read more