Kuthe Shodhisi Rameshwar / कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी Lyrics in Marathi

कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन वर्षाकाळी पाऊसधारा, तुला न दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी रुद्राक्षांच्या गळ्यांत माळा, लाविलेस तू भस्म कपाळा कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती हाय अभाग्या भगवे नेसुन घर … Read more