Lagena Lagena Re Thang Tujhya Hridayacha / लागेना लागेना रे थांग तुझ्या हृदयाचा Lyrics in Marathi

लागेना लागेना रे थांग तुझ्या हृदयाचा शांत किनाऱ्यापरी पाहसी खेळ धुंद लहरींचा कितीक लाटा धावत येती अपुले हितगुज सांगू पाहती भाव तुझ्यापरी मुद्रेवरती अबोल पाषाणाचा तुला न दिसते, तुला न कळते तुझ्यात किती मी रंगून जाते धरशील का रे माझ्यासंगे सूर प्रेमगीतांचा प्रेम भावना क्षणाभराची भूलच केवळ माझी तुमची दोन पाखरे दुरावयाची काय नेम दैवाचा … Read more