Lajali Sita Swayamvarala / लाजली सीता स्वयंवराला Lyrics in Marathi

पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला नक्षीदार अती रम्य मंडपी जमली सारी थोर मंडळी उभी जानकी जनका जवळी घेऊनी धवल फुलांची माला धनुष्यास त्या दोर लावण्या शूर पुरुष तो कुणी धजेना काय करावे काही सुचेना न्याहळी दुरुनी श्रीरामाला मुनीवरांना मान देऊनी उठले रघुवीर असे पाहुनी मनासारखे येता जुळुनी नाचते हर्षभराने मिथिला Lajali Sita Swayamvarala Lyrics … Read more