Maal Padak Vitthal / माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी Lyrics in Marathi

माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी आला आळ जनीवरी केली पदकाची चोरी चंद्रभागेच्या तीराला सूळ तयांनी रोविला दंडा काढण्या लाविल्या जनी जाई सुळावरी जनी म्हणे पांडुरंगा वृथा आळ माझ्यावरी नाही आम्ही जगी केली तुझ्या पदकाची चोरी तोच धावला संकटी पांडुरंग जगजेठी झाले पाणी सूळाचे गं धन्य जनी, धन्य हरी Maal Padak Vitthal Lyrics Maal padak withhthhal … Read more