Maan Velavuni Dhund Bolu Nako / मान वेळावुनी धुंद बोलू नको Lyrics in Marathi

मान वेळावुनी धुंद बोलू नको चालताना अशी वीज तोलू नको ऐक माझे जरा, हट्ट नाही खरा दृष्ट लागेल गं, दृष्ट लागेल गं आज वारा बने रेशमाचा झुला ही खुशीची हवा, साद घाली तुला मोर सारे तुझे, हे पिसारे तुझे रुप पाहून हे चंद्र भागेल गं दृष्ट लागेल गं … पाहणे हे तुझे, चांदण्याची सुरी हाय … Read more