Maarva / मारवा ही संपला अन् सांज वेडी भागली Lyrics in Marathi

मारवा ही संपला अन् सांज वेडी भागली सोबती तव राहण्याची आस वेडी लागली चांदव्याला पाहता भरती पुन्हा आली उरी कोवळी ही रातराणी ऐन वेळी जागली रात वेडावूनही गुलमोहरी झाली पुरी चांदण्यांना ठाव नाही का अशी ती वागली काजव्यांनी गोंदली नक्षी कुण्या झाडावरी पावसाने नाहण्याची हौस त्याची भागली Maarva Lyrics Maarawa hi snpala an saanj wedi … Read more