माय भवानी तुझे लेकरू Maay Bhavani Tujhe Lekaru Lyrics

माय भवानी तुझे लेकरू Maay Bhavani Tujhe Lekaru Lyrics माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई तू अमला अविनाशी कीर्ती तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यांमधले … Read more