Madhu Ethe An Chandra Tithe (Madhuchandra) / मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात Lyrics in Marathi

मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात, झुरतो अंधारात… अजब ही मधुचंद्राची रात एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयावर किती पहारे हवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात सरकारी खर्चात अजब ही मधुचंद्राची रात माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरवात संसारा सुरवात, अजब ही मधुचंद्राची रात किती पाहुणे किती … Read more