Madhu Magasi Majhya / मधु मागशि माझ्या सख्या परी Lyrics in Marathi

मधु मागशि माझ्या सख्या परी मधुघटची रिकामे पडती घरी आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पाजिला तुला भरोनी सेवा ही पूर्विची स्मरोनी करि न रोष सख्या दया करी नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज वृक्ष-झऱ्यांचे गूढ मधुर गुज संसाराचे मर्म हवे तुज मधु पिळण्या परि बळ … Read more