Magu Nako Sakhya / मागू नको सख्या Lyrics in Marathi

मागू नको सख्या, जे माझे न राहिलेले ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले स्वप्नातल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले स्वप्नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले स्वप्नातल्या परीला स्वप्नात फक्त पंख दिवसास पाय पंगू अन् हात शापिलेले स्वप्नातल्या परीला स्वप्नात ठेवुनी जा हे नेत्र घेऊनी जा … Read more