Maj Bhetuni Ja Ho / मज भेटुनि जा हो दत्तसख्या अवधूता Lyrics in Marathi

मज भेटुनि जा हो दत्तसख्या अवधूता का तुम्ही कमंडलु विसरून आला इथे प्रिय श्वान आज ते तुम्हासवे का नसे काखेची झोळी ती विसरून गेला कुठे परि तुम्हास पुरते ओळखिले मी आता किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले ह्रदयीचे भावही व्यथितपणे कळविले इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले का उगाच असली सत्वपरीक्षा घेता किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला … Read more