Maj Janmbhari Saath Tujhi / मज जन्मभरी साथ तुझी Lyrics in Marathi

मज जन्मभरी साथ तुझी सतत लाभू दे सजणा नाव तुझी सोबत मी गाठ पडली रेशमी बघ एक महापूर मजसी, पैलतीरी ने सजणा वादळ उठले डुलत कलत होडीचे त्यात फिरत भोवरे सावरी, पैलतीरी ने सजणा वीज कडाडे सळसळ शिरी पाऊस ये पुढती पहा खडक रे आवरी, पैलतीरी ने सजणा #Sulochana #Vivek Maj Janmbhari Saath Tujhi Lyrics … Read more