Maj Suchale Ga / मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे Lyrics in Marathi

मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे हिंडता डोंगरापाठी सापडले कोरीव लेणे विसरल्या उन्हातिल वाटा, विसरले पथातिल काटे ही गुहा भयावह आता स्वप्‍नासम सुंदर वाटे रसभाव भराला आले काव्याहुन लोभसवाणे बोलाविन घुमती वाद्ये, तालात नाचते प्रीती शब्दाविन होती गीते, बेभान भावना गाती हा लाभ अचानक झाला, हे कुण्या प्रभूचे देणे आकृती मनोहर इथल्या, मी एक त्यातली … Read more