Majha Chakula Majha Sonula / माझा छकुला माझा सोनुला Lyrics in Marathi

माझा छकुला माझा सोनुला किती करिशी खोड्या भारी म्हणे खट्याळ दुनिया सारी तरी माझाच तू नंदलाला या आईची वेडी माया घास भरविते तुला चिमुकल्या तुझ्यासारखी आई या जगी कुणाला नाही तुझ्याविना गं आई मला मुळीच करमत नाही कसा बोलतो गं चिमणा कसा हासतो देखणा दृष्ट कुणाची ना लागो वासरला नभात आली चंदाराणी हळूच मिटून घे … Read more