Majha Hoshil Na (Title Song) / माझा होशील ना Lyrics in Marathi

नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे नजरेत तुझिया स्वतःला पहावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना #MarathiSerial #GautamiDeshpande #VirajasKulkarni Majha Hoshil Na (Title Song) Lyrics Nako chndr taare fulaanche pasaare Jithe mi rusaawe … Read more